❤️ईसीजी झाला सोप्पा💓भाग -18
❤️ईसीजी झाला सोप्पा💓 भाग -18 🌹 डॉ. पद्मनाभ केसकर आत्ययिक चिकित्सा तज्ञ , पुणे ( Emergency Management Expert, Pune) Mobile- 9762258650 या भागामध्ये आपण QRS COMPLEX संदर्भातील अजून काही इसीजी मधील एबनॉर्मलिटीची चर्चा करणार आहोत. 🍁Ventricular Tachycardia जेव्हा कधी तुम्हाला इसीजी मध्ये Broad QRS complex दिसतील ( 3 small squares पेक्षा जाड ) आणि बरोबरीने हार्ट रेट 100 पेक्षा जास्त असेल तसेच P wave अबसेन्ट असेल तर तो रिदम Ventricular असतो आणि त्याला Ventricular Tachycardia असे समजले जाते. ( Regular Broad Complex Tachycardia) Ventricular Tachycardia मध्ये Impulse हा SA NODE मध्ये जनरेट होण्याच्या ऐवजी व्हेंट्रिकलमध्ये जनरेट होतो. जर का इंपल्स Ventricle मध्ये एकाच ठिकाणाहून जनरेट झाला ( Originates from single focus in the Ventricle) आणि त्याने Tachycardia निर्माण केला तर त्याला Monomorphic Ventricular Tachycardia असे म्हणतात. ज्यामध्ये सर्व QRS COMPLEX ची मॉर्फोलॉजी एकसारखी असते कारण ते Ventricle मधून एकाच ठिकाणावरून ओरिजिनेट झालेले असतात. ( खालील इसीजी बघा ) याउलट Impul