Posts

Showing posts from July, 2022

❤️ईसीजी झाला सोप्पा💓भाग -18

Image
❤️ईसीजी झाला सोप्पा💓 भाग -18 🌹 डॉ. पद्मनाभ केसकर आत्ययिक चिकित्सा तज्ञ , पुणे ( Emergency Management Expert, Pune) Mobile- 9762258650 या भागामध्ये आपण QRS COMPLEX संदर्भातील अजून काही इसीजी मधील एबनॉर्मलिटीची चर्चा करणार आहोत.  🍁Ventricular Tachycardia जेव्हा कधी तुम्हाला इसीजी मध्ये Broad QRS complex दिसतील ( 3 small squares पेक्षा जाड ) आणि बरोबरीने हार्ट रेट 100 पेक्षा जास्त असेल तसेच P wave अबसेन्ट असेल तर तो रिदम Ventricular असतो आणि त्याला Ventricular Tachycardia असे समजले जाते. ( Regular Broad Complex Tachycardia) Ventricular Tachycardia मध्ये Impulse हा SA NODE मध्ये जनरेट होण्याच्या ऐवजी व्हेंट्रिकलमध्ये जनरेट होतो. जर का इंपल्स Ventricle मध्ये एकाच ठिकाणाहून जनरेट झाला ( Originates from single focus in the Ventricle) आणि त्याने Tachycardia निर्माण केला तर त्याला Monomorphic Ventricular Tachycardia  असे म्हणतात. ज्यामध्ये सर्व QRS COMPLEX ची मॉर्फोलॉजी एकसारखी असते कारण ते Ventricle मधून एकाच ठिकाणावरून ओरिजिनेट झालेले असतात. ( खालील इसीजी बघा ) या...

💓 ईसीजी झाला सोप्पा 💓भाग-17

Image
💓 ईसीजी झाला सोप्पा 💓 भाग-17 🌹डॉ. पद्मनाभ केसकर आत्ययिक चिकित्सा तज्ञ , पुणे ( Emergency Management Expert , Pune ) Mobile - 9762258650 या सतराव्या भागामध्ये आपण QRS Complex संदर्भातीलच काही ECG मधील अबनॉर्मलिटीज चर्चेला घेऊ.  🍁 Bundle Branch Block नॉर्मल कंडक्शन जेव्हा होते तेव्हा Impulse हा AV node मधून खाली येतो आणि Bundle Of His मधून Left bundle आणि Right bundle मधून Ventricle मध्ये प्रवेश करतो. दोन Ventricle ला सेपरेट करणारे Septum हे Left to Right  ऍक्टिव्हेट होते.  पण जेव्हा Left bundle मधून कंडक्शन होत नाही ज्याला आपण Left bundle Branch block म्हणतो तेव्हा कंडक्शन हे उलट दिशेने Right bundle मधून Septum आणि Left Ventricle ला होते त्यामुळे कंडक्शन साठी वेळ लागतो. त्यामुळे ईसीजी मध्ये Broad QRS complex दिसतो ( X axis represents Time so more time for ventricular activation = Broad QRS ) इसीजी मध्ये जेव्हा Broad QRS complex असतो पण त्याआधी P wave प्रेझेंट असते तेव्हा Bundle Branch Block असतो ... पण आता Left Bundle Branch Block ( LBBB ) आणि Right Bundle Branch Block...

 💓 ईसीजी झाला सोप्पा  💓भाग-16

Image
 💓 ईसीजी झाला सोप्पा  💓 भाग-16 🌹डॉ. पद्मनाभ केसकर आत्ययिक चिकित्सा तज्ञ , पुणे ( Emergency Management Expert , Pune ) Mobile - 9762258650 आजच्या या भागामध्ये आपण QRS Complex च्या हाईट ( Amplitude ) विषयी चर्चा करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की इसीजी पेपर वर X axis हा Time दर्शवतो. तर Y axis हा Voltage दर्शवतो. म्हणजेच QRS complex ची हाईट अर्थात उंची ही प्रमाणापेक्षा जास्त असल्यास ( Y axis ) ती QRS complex ची High Voltage morphology असते. याउलट QRS complex ची उंची ही खूप कमी असल्यास Low Voltage Morphology समजली जाते. आता किती उंच QRS complex म्हणजे High Voltage आणि किती छोटा किंवा short QRS complex म्हणजे Low Voltage हे आपण बघूच.  🍁 High Voltage QRS Morphology हृदयाच्या एकूण मांस पेशी मध्ये Left Ventricle चे प्रमाण हे सर्वात जास्त असते. त्यामुळे High Voltage Morphology मध्ये Left Ventricular Hypertrophy हे सर्वात प्राधान्याने कारण पुढे येते.   🍁Left Ventricular Hypertrophy Left Ventricular Hypertrophy होण्याची कारणे आपण सध्या बघणार नाही आहोत कारण सध्या आप...